माझ्या काळजात मुक्काम केला – kalajat mukkam kela Lyrics in Marathi – झपाटलेला 2 (2013)

0
3100
kalajat-mukkam-kela
गाण्याचे शीर्षक:माझ्या काळजात मुक्काम केला
चित्रपट:झपाटलेला 2

माझ्या काळजात मुक्काम केला हे गीत झपाटलेला 2 या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

नकळत माझ्या लय दिसांनी
असा जीभारी रुतला कुणी
भलत्या वेळी मोहर फुटला
अन शिरशिरी पानो पाणी

जरी होता साधा भोला
त्याने हळूच भिडवून डोळा
सारा नजरान कारभार केला
कसा कधी बाई त्यांना
मला कळलाच नाही

काळजात मुक्काम केला
ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला
कुणी सरदार मोठा ताग्वान होता
केला वाणी बेन्दुरलेला
मी नुसताच पाहुणा

करतो कला तुझ्या रुपात झपाटलेला
माझा काळजात मुक्काम केला
ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला
झाली जीवाची घालमील सुरु
उमजणा काय करू तोल जाई नजरेचा
लागलीय उगा भिरभिरू

खोटं गेला कधी कोणत्या गावा
ग बाई बाई बाई
कुणी कारभारी होता की सरकारी होता
की शिकारी तो लपलेला
मी नुसताच पाहुणा

करतो कला तुझ्या रुपात झपाटलेला
माझा काळजात मुक्काम केला
ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला
ह्याच्या नजरेचा त्यो वार
असा गेला जणू आर पार तेच्या बघून छापून तऱ्हा
अंगा अंगात शिरला वार

जीव अलगद कापूस झाला
दिसा मनाला भलताच लाऊन गेला
अग बाई बाई बाई
कुणी फेटेवाला होता की
टोपीवाला होता की

विशाकान रास रासलेला
मी नुसताच पाहुणा
करतो कला तुझ्या रुपात झपाटलेला
माझा काळजात मुक्काम केला
ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here