गाण्याचे शीर्षक: | माझा बाजी |
चित्रपट: | बाजी |
गायक: | चिन्मयी श्रीपदा |
संगीत दिग्दर्शक: | आतिफ अफजल |
माझा बाजी हे गीत बाजी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक चिन्मयी श्रीपदा हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक आतिफ अफजल आहेत.
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=7-19_aMZd2M
माझा बाजी आला परतुनी
माझा बाजी सखा
तुझी माझी जुनी ओळख हि
तूच सखा
हलके हलके
हे मन हे हलके
उडते उडते दाही दिशा
झुलते झुलते
ये वेळी झुलते
हसते हसते
डोळ्यात ह्या
जुन्या दिवसाच्या
त्या आठवणी
खुल्या मैत्रीतल्या
कधी हसण्याच्या रुसण्याच्या
उष्ट्या कैरीतल्या
बघते बघते
ये मन मी बघते
दिसतात त्या का जुन्या खुणा
झुलते झुलते
हे मन हे झुलते
आठवता ते पुन्हा पुन्हा
वारे वादळ संकटाचे
सारे झेलून छाती वरती
येशी धावून
काळ्या रात्री सुद्धा
बोलवता तुला
उचलुनी तू
घेशील मला हाती तुझ्या
विरते विरते
भाय सारे विरते
घेशी तू जेव्हा जवळी मला
उरते उरते
ना काही उरते
मिळवूनी जाते जेव्हा तुला
हलके हलके
हे मन हे हलके
उडते उडते दाही दिशा