गाण्याचे शीर्षक: | माझा पिल्लू |
गायक: | स्नेहा महाडिक, प्रवीण कोळी |
संगीत: | प्रवीण कोळी |
संगीत लेबल: | प्रवीण कोळी |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=iG5gKnYux98
माझा राजा तू शोना दिसतय
माझा शोना तू पिल्लू दिसतय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो इश्कवला प्यार करतय
इश्कवाली तुझी मिठी बाते प्यारी
माझ्या हृदयाने का हुरताय
माझा राजा तू शोना दिसतय
माझा शोना तू पिल्लू दिसतय
हो इश्कवला प्यार करतय
कट्टी बत्तीची यारी निराळी
वेड लागे जिया
रुसू नको कधी तू आता
ओढ तुझी मला
स्वीट तुझी माझी
लांब स्टोरी भारी
लाईफ करूया इंजोय सारी
माझा बच्चू लय भारी दिसतंय
माफ कर ना मी साँरी बोलतंय
तुझ्यावर प्यार करतंय मी
हो इश्कवला प्यार करतय