माझा देव कुणी पहिला – Majha Dev Kuni Pahila Lyrics in Marathi – अग बाई अरेच्या २ (2015)

0
6650
majha-dev-kuni-pahila
गाण्याचे शीर्षक:माझा देव कुणी पहिला
चित्रपट:अग बाई अरेच्या २
गायक:मनोहर गोलाम्ब्रे
संगीत दिग्दर्शक:निशाद
गीत:ओमकार मंगेश दत्त

माझा देव कुणी पहिला हे गीत अग बाई अरेच्या २ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक मनोहर गोलाम्ब्रे हे आहेत. ह्या गीत ला संगीत निशाद यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
मागणे ते एक तुम्हा पायी आता,
जाणा माझी व्यथा पांडुरंगा,

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,
वाट हि विरळा दिसे मजला,
लाखो राउळाशी टेकवीला माथा,
देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..
कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,
माझा देव कुणी पाहिला..

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई
धावून ये.. मज तारून ने श्रीरंगा..
नदी भरली चंद्रभागा..
अलीकडं ये.. मला पलीकडं ने पांडुरंगा..
नदी भरली चंद्रभागा..

अलीकडं ये.. मला पलीकडं ने पांडुरंगा..
नदी भरली चंद्रभागा..
अलीकडं ये.. मला पलीकडं ने पांडुरंगा..
नदी भरली चंद्रभागा..
नदी भरली चंद्रभागा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here