माझा छावा | Majha Chhava Lyrics – निक शिंदे | श्रद्धा टक्के | सोनाली सोनावणे 2021

0
2838
Yedyavani-Kartay
गाण्याचे शीर्षक:माझा छावा
गायक:सोनाली सोनवणे, कबीर शक्य
गीत:शुभम धाडवे
संगीत:कबीर शक्य
संगीत लेबल:ऑफ बीट प्रोडक्शन

Majha Chhava Lyrics in Marathi

बघायला तुला मी निघते घरातून
रोज रोज करून बहाणा
घराच्या शेजारी साऱ्या गावातून
शोधते येता जाताना

माझा राजा तू
तुझी राणी मी
मिस करते तुलाच ना

माझा छावा तू
माझा शोना
एक नंबर दिसतोय ना

माझा छावा तू
माझा शोना
एक नंबर दिसतोय ना

गोरी गोरी पोर मी
करते इशारा
प्रीत या मनाची समजून घे ना
फिलिंग तुझी तू
लपवतो कशाला
एटीटयूड डाऊ नको
हात हाती दे ना

अरे ए
गोरी गोरी पोर मी
करते इशारा
प्रीत या मनाची समजून घे ना

फिलिंग तुझी तू
लपवतो कशाला
एटीटयूड डाऊ नको
हात हाती दे ना

माझा राया तू
सांग होशील का
इच्छा माझी फुलफील करना

माझा छावा तू
माझा शोना
एक नंबर दिसतोय ना

माझा छावा तू
माझा शोना
कसा हंड्सम दिसतोय ना

तू शोधून बघ जग सारा
माझ्या सारखी भेटणार नाय
तुझ्या मम्मींन ची
तुझ्या डैडींन ची
लाडकी सून मीच होणार हाय
मला घेऊन चल
तुझ्या संगतीन
आज बघेल जमाना

माझी छावी तू
माझी शोना
एक नंबर दिसतेय ना

माझी छावी तू
माझी शोना
एक नंबर दिसतेय ना

Majha Chhava Lyrics in English

More Song:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here