मला रंग मिळाले – Mala Rang Milale Lyrics In Hindi – लालबागची रानी 2016

0
1057
mala-rang-milale
गाण्याचे शीर्षक:मला रंग मिळाले
चित्रपट:लालबागची रानी
गायक:कीर्ती सांगथिया
संगीत:रोहित नागभीडे
गीत:लक्ष्मण उतेकर
संगीत लेबल:झी संगीत मराठी

Marathi Lyrics

मला रंग मिळाले पल दंग हे झाले,
कोणी संग मिळाले मन दबंग झाले
मला रंग मिळाले पल दंग हे झाले,
कोणी संग मिळाले मन दबंग झाले

रातकिड्याच्या रातीला निळे आभाळ मिळाले
कोणी संग मिळाले मन दबंग झाले
हा…. इथे नाही कोणा वेळ माझ्यासाठी पलभर
तुझे भाबडे ते बोल काळजात जाती खोल…

मला रंग मिळाले पल दंग हे झाले,
कोणी संग मिळाले मन दबंग झाले
रातकिड्याच्या रातीला निळे आभाळ मिळाले
कोणी संग मिळाले मन दबंग झाले
हवी मायेची ती कुस जीव होतो कासावीस

नको जाऊ दुर दुर जीव करी हूर हूर
मला रंग मिळाले पल दंग हे झाले,
कोणी संग मिळाले मन दबंग झाले
कोणी संग मिळाले मन दबंग झाले
मन दबंग झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here