गाण्याचे शीर्षक: | मन सुद्ध तुझं |
चित्रपट: | डबल सीट |
गायक: | अजय गगवळे, प्रियंका बर्वे, दीपिका जोग दातार |
संगीत दिग्दर्शक: | ऋषिकेश, सौरभ, जसराज |
गीत: | शांताराम आठवले |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
मन सुद्ध तुझं हे गीत डबल सीट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय गोगावले, प्रियंका बर्वे, दीपिका जोग दातार हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश, सौरभ, जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द शांताराम आठवले यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या
भीति कशाची… पर्वा बी कुनाची
झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
तू चाल पुढं तुला रं गड्या
भीति कशाची… पर्वा बी कुनाची
जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन् हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची
तू चाल पुढं तुला रं गड्या
भीति कशाची… पर्वा बी कुनाची