मन वेडावलाय – Man Vedaavlay Lyrics in Marathi – कोळी गीत 2019

0
1672
Man-Vedaavlay
गाण्याचे शीर्षक:मन वेडावलाय
गायक:अभिजीत कोसंबी, शर्वरी गोखले

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=v_NtCcnu4_w

भरतीला आयलय पिरतीच पाणी
उधान आयलाय दर्याला गो
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो

मन वेडावलाय माझ
सजणे पळतंय तुझ्या माग
भरलंय पिरतीच हे वार
भान हरपल पार

भरतीला आयलय पिरतीच पाणी
उधान आयलाय दर्याला गो
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो

वाट पाहीन तुझी मी बंदरान
तू बेगिन ये संग भेटावला
भोवर्‍याची रास आणलीया खास
घेउनशी जाऊ संग विकवला

तू माझी ग सोनपरी
मी तुझ्या तू माझ्या उरी
तुझ्या डोळ्याच्या समिंदरात
डोल डोलतंय ग माझ
तुझ्या पधरान बांधलीया गाठ
सात जन्माची हो आज

भरतीला आयलय पिरतीच पाणी
उधान आयलाय दर्याला गो
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो

जाऊ जोरीन गो कार्ले डोंगराला
आई एकविरेला पुंजावला
नारळ सारी हळद कुंकू
घेउनशी जाऊ ओटी भरावला

तू पुढ मी तुझ्या पाठी
नवस बोलू सुखासाठी
तू नारळी पुनव
तू दर्या किनारा
तू सुखाचा गोंधळ
तू शुक्राचा तारा

भरतीला आयलय पिरतीच पाणी
उधान आयलाय दर्याला गो
लाजेची लाली गालावर माझ्या
गुतला जीव ह्यो तुझ्यात गो

मन वेडावलाय माझ
सजणे पळतंय तुझ्या माग
भरलंय पिरतीच हे वार
भान हरपल पार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here