मन रानात गेल ग – Man Ranat Gel Ga Lyrics in Marathi – जोगवा 2009

0
1148
गाण्याचे शीर्षक:मन रानात गेल ग
चित्रपट:जोगवा
गायक:श्रेया घोषाल
संगीत दिग्दर्शक:अजय-अतुल
गीत:संजय पाटील

मन रानात गेल ग हे गीत जोगवा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक श्रेया घोषाल हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द संजय पाटील यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

मन रानात गेलं ग,
पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात,
अंब्याच्या पाडात गेलं ग

बिल्लोरी खिल्लोरी
सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या तार्याला
थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग

भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात धुंद धुंद झालं
मन… रानात गेलं ग…

सर्राट ह्या आभाळी
उंच उंच जाऊ ग
वार्याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार

पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात धुंद धुंद झालं
मन… रानात गेलं ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here