गाण्याचे शीर्षक: | मन फिरुनी फिरुनी |
चित्रपट: | डबल सीट |
गायक: | अभय जोधापुर्कर, प्रियंका बर्वे आणि दीपिका जोग दातार |
संगीत दिग्दर्शक: | ऋषिकेश, सौरभ, जसराज |
गीत: | समीर विद्वानस |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
मन फिरुनी फिरुनी हे गीत डबल सीट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अभय जोधापुर्कर, प्रियंका बर्वे आणि दीपिका जोग दातार हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश, सौरभ, जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द समीर विद्वानस यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
नसण्यात हि असणे तुझे असण्यात हि जुने
नसण्यात हि असणे तुझे
असण्यात हि जुने
ओठांवर हि हसणे जुने
मौनातच मन सुने
आता कसे सांगायचे
वाऱ्यावरती बोलायचे
कुठल्या नभी थांबायचे
शोधायचे
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
साऱ्या खुणा नव्या आज का?
भावावली अजून सांज आज का?
श्वासांवरी अजून साज का?
हळव्या क्षणा नवी लाज का?
भरल्या मुठी सारे तुझे
सुटता क्षणी सारे रिते
शून्यात हि रमणे तुझे
माझ्यावरी हसणे तुझे
सारे कसे थांबायचे
सांगायचे..
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
आज पुन्हा नव्याने भेटताना वात नवी नव्याने चालना
भरली उरी स्वप्ने नवे
सरली भीती सजल्या रिती
आता पुन्हा धावायचे
वाऱ्यावरी गोन्दायाचे
आपल्या नभी थांबायचे
शोधायचे
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी
मन फिरुनी फिरुनी फिरुनी