मना तुझे मनोगत – Mana Tujhe Manogat Song Lyrics in Marathi – कळत नकळत 1989

0
1839
mana-tujhe-manogat
गाण्याचे शीर्षक:मना तुझे मनोगत
चित्रपट:कळत नकळत

मना तुझे मनोगत हे गीत कळत नकळत या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का
तुझ्यापरी गूढ सोपे होणे मला जुळेल का
कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला

तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का
कळीतला ओला श्वास, पाषाणाचा थंड स्पर्श
तुझ्यामधे सामावला वारा … काळोख … प्रकाश

तुझे अरूपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का
कशासाठी कासाविशी, कशासाठी आटापिटी
खुळा ध्यास आभासांचा पाठलाग कोणासाठी
तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here