मदनीके – Madanike Song Lyrics In Marathi – झपाटलेला 2 (2013)

0
1617
madanike
गाण्याचे शीर्षक:मदनीके
चित्रपट:झपाटलेला 2
गायक:अवधूत गुप्ते, वैशाली सामंत
संगीत दिग्दर्शक:अवधूत गुप्ते

मदनीके हे गीत झपाटलेला 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे.

Marathi Lyrics

चटक लाऊन येडया जीवाला
कशाला घालतेस कुलुप होठाला
चटक लाऊन येडया जीवाला
कशाला घालतेस कुलुप होठाला
उनाडलाय बघ काळीज माज
उरात वाजतोय ढ़ोल ढ़ोल ढ़ोल
मदनीके,मदनीके,ये मदनीके

घडी भर थांबुन बोल
मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल

काय तुजा मनात आल माजा ध्यानात,
जीत तिथ तुझी घाई घाई घाई घाई
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय
पोरी तुझा रूपान उठलय तुफान

रात रात जोप मला नाय नाय नाय नाय
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन टाळू ,आता मिठीत ये
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन जाळु आता मिठीत ये
खिसकलाय जीव उघडलाय

त्याचा सुटाया लागलाय तोल तोल तोल तोल
मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,मदनीके,मदनीके

घडी भर थांबुन बोल
वाट तुझी बघुन जिव गेला मिटून
जाऊ चल निघुन लांब लांब लांब लांब
लाज बीड सोडुन रित भात मोडुन घालू
नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
वाट तुझी बघुन जिव गेला मिटून

जाऊ चलनिघुन लांब लांब लांब लांब
लाज बीड सोडुन रित भात मोडुन
नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
नको फिकीर जगाची राणी एक इशारा दे
उगा बोभाट होईल राजा
जरा दमान घे

नको फिकीर जगाची राणी एक इशारा दे
उगा बोभाट होईल राजा
जरा दमान घे
सांगु नको गुज मनातल
जरा ओठांची मोहर खोल खोल खोल खोल
मदनीके मदनीके ये मदनीके

घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
ना ना ना ना ना ना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here