गाण्याचे शीर्षक: | मखमली |
चित्रपट: | शॉर्टकट (2019) |
गायक: | श्रावणी रवींद्र, कौशिक देशपांडे |
संगीत: | निलेश मोहरिर |
गीत: | मंदार चोलकर |
मखमली हे गीत शॉर्टकट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक श्रावणी रवींद्र, कौशिक देशपांडे हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरिर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
मखमली दिवस हे मखमली आस हि
आस हि मखमली
एक मी एक तू ओढ हि मखमली मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली मखमली
हा गुलाबी ऋतू श्वास हे मखमली
दिवस गुंतायचे बंध हे मखमली मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली मखमली
एक मी एक तू ओढ हि मखमली मखमली
दिवस गुंतायचे बंध हे मखमली मखमली
अनोळखी सारे होई ओळखीचे
अनोळखी सारे होई ओळखीचे
ओळखीचे सारे वाटे आपलेसे
ओळखीचे सारे वाटे आपलेसे
रोजचे भेटने भेटने भांडणे
भांडणे हासणे हासणे रोजचे
रोजचे भेटने भेटने भांडणे
भांडणे हसणे हसणे रोजचे
स्वप्न पाहू ताऱ्यांचे पंख लाऊ वाऱ्यांचे
ऊब देई सावली हि मखमली
सावल्यांच्या चाहुली हि मखमली
कोवळ्या वयाचे भान हे मखमली मखमली
सूर काही हाती रीत हो मखमली मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली
बात हि मखमली साथ हि मखमली
O my love
तुझ्या सवे वाटे जगावे नव्याने
तुझ्या सवे वाटे जगावे नव्याने
हवे हवे सारे तरी हे बहाणे
हवे हवे सारे तरी हे बहाणे
ओठ झाले मुके पापण्या बोलती
पांघरावे धुंके घट्ट व्हावी मिठी
मोरपंखी स्पर्श सारे मखमली
अंग भरले हे शहारे मखमली
नज रकाजळाची वर हे मखमली
मधहोश व्हावे जरा बिलगून जावे तुला
साथ आहे नवी वाटे हवी जाणीव स्पर्शातली मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली
मखमली दिवस हे रात हि मखमली
बात हि मखमली साथ हि मखमली
O my love