भेटते ती अशी – Bhetate ti ashi Lyrics in Marathi – असेही एकदा व्हावे 2018

0
1362
bhetate-ti-ashi
गाण्याचे शीर्षक:भेटते ती अशी
चित्रपट:असेही एकदा व्हावे
गायक:अवधूत गुप्ते
संगीत:अवधूत गुप्ते
गीत:वैभव जोशी
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

भेटते ती अशी हे गीत असेही एकदा व्हावे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत ला संगीत अवधूत गुप्ते यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

ती खळखळून हसते श्वास किनकीनु लागतो
ती काहीबाही बोलते प्राण गुणगुणू लागतो
ती खळखळून हसते श्वास किनकीनु लागतो
ती काहीबाही बोलते प्राण गुणगुणू लागतो

कोण जाणे असे काय होते मला
कोण जाणे असे काय होते मला
जीव गुंतून जातो पुन्हा तिचा भास होतो मना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
I miss you in my mind yeah everytime
Smile’s on my face fragrance in my breath
I miss you in my mind yeah everytime
ती अशी कि तशी, ती बघावी तशी
ती खरी कि कुणी कविकल्पना
ह्या तिच्या चाहुली माझिया पाऊली
ती हवीहवीशी अशी वेदना
नाव तिचे हे कुठे कुठे गिरवू मी
काय तिला किती किती मिरवू मी
रे मना सांग ना
बोल ना सांग ना रे मना
ती भिरभिरुन जाते श्वास थरथरू लागतो
ती काहीबाही बोलते प्राण गुणगुणू लागतो
कोण जाणे असे काय होते मला
जीव गुंतून जातो पुन्हा तिचा भास होतो मना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
मी स्वतःला किती वेगळा वाटतो
ज्या क्षणी जानवे ती मला
बोलता बोलता हरवतो मी कुठे
शोधतो मी तिला कि मला
गंध तिचा हा कासाकाय विसरू मी
सांग मला कुठेकुठे विखरू मी
रे मना सांग ना
बोल ना सांग ना रे मला
ती दरवळून जाते श्वास मंतरु लागतो
ती काहीबाही बोलते प्राण गुणगुनू लागतो
कोण जाणे असे काय होते मला
जीव गुंतून जातो पुन्हा तिचा भास होतो मना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
भेटते ती अशी भेटल्या विना
किती आपली वाटते कधी पहिल्या ही विना
I miss you in my mind yeah everytime
Smile’s on my face fragrance in my breath
I miss you in my mind yeah everytime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here