गाण्याचे शीर्षक: | भिजून गेला वारा |
चित्रपट: | इरादा पक्का |
संगीत दिग्दर्शक: | निलेश मोहरीर |
गीत: | गुरु ठाकूर |
भिजून गेला वारा हे गीत इरादा पक्का या चित्रपट मधले आहे. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक निलेश मोहरीर आहेत. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
ये ना जरा तू ये ना जरा ,चाहूल हलकी दे ना जरा
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले
स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले
ये ना जरा तू ये ना जरा ,मिटून डोळे घेणा
ये ना जरा तू ये ना जरा ,मिटून डोळे घेणा
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला