गाण्याचे शीर्षक: | बिन्दास्त बेधडक |
चित्रपट: | क्लासमेट |
गायक: | आशिष शर्मा, फरहाद भिवंडीवाला, ऋषिकेश रानडे |
संगीत दिग्दर्शक: | हर्ष, अमित राज |
बिन्दास्त बेधडक हे गीत क्लासमेट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आशिष शर्मा, फरहाद भिवंडीवाला, ऋषिकेश रानडे हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक हर्ष, अमित राज आहेत.
Marathi Lyrics
ना ना ना
बिन्दास्त बेधडक
कुठे हि दे धडक
कॉलेज च्या आभ्यसाच्या पहिला धडा
ना ना न
दोस्ती मैतर यारी
कॉलेज ची दुनिया सारी
वेड्या या आकाशात
मोकळे उडा
जोशिल्या क्षणांची
आपली हि दोस्ती
दिवस हे जगूया
करू जरा रे मस्ती थोडीशी
यारी हि यारी
है प्यारी
है प्यारी यारी
तेरी मेरी
आपली स्टोरी लई भारी
ना ना ना
आईशी ते ऐशी कशीही
सौदे दुनियादारी
टक्कर फिर भि देऊया
कोणी थोडी थेडी
जगताना वारेवरती
उत्तर तिरके शोधूया
ध्यास ते जरी वेगळे
एक तो गाव गाठू या
वाढली जरी अंतरे
शोधून माने घेऊया
है प्यारी यारी
तेरी मेरी
आपली स्टोरी लई भारी
ना ना ना
आम्ही राजे इथले
ताडलं जर कोणी साला
दंगा राडा घालूया
रट्टा मारू फिर भि
कट्ट्यावर धक्का चालू
थोडी खोडी साथ सोडूया
प्रेम हे विश्वास होऊया
है प्यारी यारी
तेरी मेरी
आपली स्टोरी लई भारी
ना ना ना