गाण्याचे शीर्षक: | बावरा |
चित्रपट: | क्षणभर विश्रांती |
बावरा हे गीत क्षणभर विश्रांती या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
प्रेम रंगात रंगुनी
प्रीत झंकार ते मनी
हे या हे या होदेया होदेया
प्रेम रंगात रंगुनी
प्रीत झंकार ते मनी
अंतर्गत एकू ये साद
होत असे जीव हा बावरा
हा जीव बावरा
हा बावरा
हा जीव बावरा
हे या हे या होदेया होदेया
ना तुला बोलावे
ना मला बोलावे
नयन हे बोलते
एका मेकानसवे
धुंद गंधात न्हाहुनी
गीत ये आकारुनी
अंतर्गत एकू ये साद
होत असे जीव बावरा
हा जीव बावरा
हा बावरा
हा जीव बावरा
जीव आसावला
कंपनी हि नवी
एकू येती उरी
स्पंदनी हि नवी
स्वप्ना डोळ्यात रेखुनी
साद छेडीत ये कुणी
अंतर्गत एकू ये साद
होत असे जीव हा बावरा
हा जीव बावरा
हा बावरा
हा जीव बावरा