बारी बारी हे गीत धुरळा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक उर्मिला धनगर आणि सायली खरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | बारी बारी |
चित्रपट: | धुरळा |
गायक: | उर्मिला धनगर आणि सायली खरे |
संगीत: | एव्ही प्रफुल्लचंद्र |
गीत: | क्षितिज पटवर्धन |
संगीत लेबल: | झी म्यूझिक कंपनी |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=DB6PU6PRv6k
बारी बारी
बारी बारी
बारी बारी गं
बारी बारी गं
लय लय दिवसांनी
लय लय नवसांनी
सोन्याच्या पावली
आली आली आली माझी
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
ए आली आली आली
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
ए आली आली आली
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
उचल उचल उचल
तुझं बाई गं गाठोड
तुझं बाई गं गाठोड
उचल उचल उचल
तुझं बाई गं गाठोड
तुझं बाई गं गाठोड
तुझ्या गाठोड्याची चिंधी
कर टार टार चिंधी
चल फाड फाड चिंधी
आज सारी सारी सारी सारी !!
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
ए आली आली आली
बारी बारी गं
माझी माझी माझी
बारी बारी गं
ठरव ठरव ठरवून
लाव आता वाट गं
गिरव गिरव हातानं
ह्योच धडा आज गं
जिरव जिरव मातीत
मर्दाचा माज गं!
मिरव मिरव झोकात
बाईचा थाट गं!
बाईचा थाट गं!
संसाराच्या यार्डातून
राखीवाच्या वार्डातून
सुटली माझी, सुटली माझी
सुटली सुटली
गाडी गाडी गं!
माझी माझी माझी
गाडी गाडी गं!
ए आली आली आली
बारी बारी गं
ए आली आली आली
बारी बारी गं