बटरफ्लाई मन – Butterfly Man Song Lyrics in Marathi – टाईम प्लीज 2013

0
1785
Butterfly-Man
गाण्याचे शीर्षक:बटरफ्लाई मन
चित्रपट:टाईम प्लीज
गायक:ऋषिकेश कामरकर
संगीत दिग्दर्शक:ऋषिकेश कामरकर

बटरफ्लाई मन हे गीत टाईम प्लीज या चित्रपट मधले असून या गीत चे गायक ऋषिकेश कामरकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत ऋषिकेश कामरकर यांनी दिली आहे.

Marathi Lyrics

सिंघम ला मी देऊन चिंगम
चुलबुल पांडेला दाखवला दम

मोग्याम्बो ला थंडी भरल
अनारकली ही प्रेमात पडेल

अरे क्याच मी ईफ यु क्यान
दादा अरे क्याच मी ईफ यु क्यान
हिंमत असेल तर होईल गंमत सांगतो
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन

बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटरफ्लाई मन बटरफ्लाई मन

गब्बर म्हणेल जब्बर है तू
उदास देवदास होईल झकास
बसंती नाचेगी कुत्तो के सामने
जय वीरू त्याला टाकतील घास

गोटया खेळतील गोगोन तेजा
सर्किट चा कुलउ होईल भेजा
कारण अर्जुन ची इथेच होईल भेट
हिचा तर आपण सगळ्यात फेवरेट
लोटया पठान आणि तड़ीपार मुन्ना हे झकास
लोटया पठान आणि तड़ीपार मुन्ना हे झकास
दोस्त होतील इथेच पुन्हा

अमर अकबर अंथोनी
गातील इथे जा जमुनी
अरे क्याच मी ईफ यु क्यान
दादा अरे क्याच मी ईफ यु क्यान
हिंमत असेल तर होईल गंमत सांगतो

बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर बटरफ्लाई मन
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटर बटर बटर बटर
बटरफ्लाई मन बटरफ्लाई मन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here