फोडा दत्त नाम टाहो – Phoda Datta Naam Taho Lyrics in Marathi – देऊळ 2011

0
3223
Phoda-Datta-Naam-Taho
गाण्याचे शीर्षक:फोडा दत्त नाम टाहो
चित्रपट:देऊळ
गायक:स्वानंद किरकिरे
संगीत दिग्दर्शक:मंगेश धडके
गीत:स्वानंद किरकिरे, सुधीर मोघे

फोडा दत्त नाम टाहो हे गीत देऊळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वानंद किरकिरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धडके यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द स्वानंद किरकिरे, सुधीर मोघे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

दत्त दत्त दत्ताची गाय
गायीच दूध, दुधाची साय
सायीच दही, दह्याच ताक
ताकाची लोणी, लोण्याच तूप
लोण्याची वेळी, वेळेची माती
मातीचा गणपती, गणपतीची घंटा वाजे घन घन घन
फोडा दत्त नाम टाहो

दत्त दिगंबरा या हो स्वामी मला बेत द्या हो
या हो या हो दर्शन द्या हो द्या हो
नयनी दत्त, शयनी दत्त, भवनी दत्त, भजनी दत्त
दत्त गोजिरा, दत्त साजिरा, दत्त गहिरा, दत्त हसरा
सुखाच्या स्वप्नाच्या, स्वप्नाच्या सुखाचे
जनाचे, मनाचे, पापाचे, पुण्याचे
रांजण भरुनी वाहुद्या ओ
फोडा दत्त नाम टाहो

दत्त दिगंबरा या हो स्वामी मला बेत द्या
या हो या हो दर्शन द्या हो द्या हो
काका, काकू, आजी, आई, सगळे लीन दत्तपायी
कोण मंत्री कोण भाई, सगळे क्षीण दत्तपायी
कोण लबाड, कोण शिपाई,
दत्त दर्शनाची घाई

न्यानोत दत्त, ऑटोत दत्त, टेम्पोत दत्त, गाडीत दत्त
कामात दत्त, सवडीत दत्त, लोकात दत्त, झोकात दत्त
सुखात दत्त, शोकात दत्त, मुवींग दत्त, स्थावर दत्त
एकच सत्य दत्त दत्त, करंट बसत दत्त दत्त
घड्याळच मस्त दत्त दत्त, भक्तीत भक्त दत्त दत्त
Life मस्त, body चुस्त, उगाच असत सगळाच मस्त
दत्त दत्त दत्त दत्त

गाऊ दत्ताची घास खाती, मिन्जीन असते तिची मुत्ती
अंध, पंगु, महारोगी all टकाटक जागच्या जागी
दिवे फेसिंग, दिव्य मूर्ती, single सोडा tripel च स्फूर्ती
ऑफिस ची position दत्त दत्त, मुलाच admission दत्त दत्त
TV ची audition दत्त दत्त, बिल्डिंग च permission दत्त दत्त

दत्त दत्त दत्ताची गाय, गायीच दूध, दुधाचा tetra-pack
Tetra-packla MRP,MRP ला पैसा..पैश्याच कार्ड
कार्डला credit क्रेडीटला व्याज व्याजाच ओझ,ओझ्याला दत्त
फोडा दत्ता नाम टाहो

दत्त दिगंबरा या हो स्वामी मला बेत द्या हो
दत्त दत्त दत्ताची गाय, गायची शेती,
शेतीच केस, केसाचा ब्रश,
ब्रशची factory, factory चा मार्केटिंग,
मार्केटिंग चा पैसा, पैश्याच कार्ड..

कार्डला credit क्रेडीटला व्याज व्याजाच ओझ,ओझ्याला दत्त
दत्त दत्त दत्त दत्त
a everybody दत्त दत्त, shake loude दत्त दत्त
a everybody दत्त दत्त
नास्तर नाय कोपेल दत्त, मातीत तुला घालेले दत्त,
अडकून जाईल फायर दत्त, career full to spoil datt

दत्तला डोके टेकलेच पाहिजे टेकलेच पाहिजे
दत्ताचे ऋण फेडलेच पाहिजे
तिथे नाय इथेच पाहिजे, मग उडीचा दत्त च पाहिजे
फोडा दत्ता नाम टाहो
दत्त दिगंबरा या हो स्वामी मला बेत द्या हो
फोडा दत्ता नाम टाहो
दत्त दिगंबरा या हो स्वामी मला बेत द्या हो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here