प्राजू – Praju Song Lyrics in Marathi – टाईमपास 2 (2015)

0
2341
praju
गाण्याचे शीर्षक:प्राजू
चित्रपट:टाईमपास 2 (2015)
गायक:महालक्ष्मी अय्यर आणि ऋषिकेश कामरकर
संगीत:चिनार महेश
गीत:मंगेश कांगणे

प्राजू हे गीत टाईमपास 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक महालक्ष्मी अय्यर आणि ऋषिकेश कामरकर हे आहेत. ह्या गीत ला संगीत चिनार महेश यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

किलबिलते गाणे नवे
भिरभिरते गुलाबी थवे
हाय मी बावरू की सावरू
माझे मला ना कले

सळसळत्या पानांमध्ये
वाऱ्याच्या कानामध्ये
कुणी बोलले मी ऐकले
वाटे मनाला हवे

प्राजू प्राजू प्राजू हि प्राजू
हा चांद आहे बरा
मौजेच्या नाना तऱ्हा
स्वप्ना परी आभास का सारखा

वेळी फुलविती फुले माडांना फुटले तुरे
लपुनी जसे करतात खाणाखुना
फेर धरती किरणे हळू
गुणगुणते गाणे जणू

हाय मी बावरू की सावरू
माझे मला ना कले
थरथरत्या पाण्यातला
लहरींच्या गाण्यातल्या

उमजेल का सूर हा नवा कोणता
भिजण्याचा करती गुन्हा
रुजावाती येती पुन्हा
नादावला जीव हा इथे का जरा

दरवळल्या दाही दिशा
श्वासात भिनली नशा
हाय मी बावरू की सावरू
माझे मला ना कले
प्राजू प्राजू प्राजू हि प्राजू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here