गाण्याचे शीर्षक: | पोरी तुझा मला सारा बगायचं |
चित्रपट: | मुका घ्या मुका |
पोरी तुझा मला सारा बगायचं हे गीत मुका घ्या मुका या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
पोरी तुझा मला सारा बगायचं
तुझ्या कानात मला सांगायचं
डोळ्याची बाहुली मनाला चावली…..
पुढे पुढे पळतीया मायेची सावली
माग तुझ्या किती लागायचं
पोरी तुझा मला सारा बगायचं
तुझ्या लटपट चालण्याने जीव झालाय येडापिसा…..
तुझ्या गोड गोड बोलण्यानं झालोय गार झालो मी बोलू कसा
तुझ ध्यान तुझ ध्यान ग मला जान ग हरलो भान ग
जाऊ नको लाऊनिया गळ्याला फास ग
हळू हळू चाल तुला लागेल ठेच ग
कानाच नाकाच ओठ पोटाच येड मला लागलाय गोऱ्या गोऱ्या पाठीच
तुझ्यावाचून कस जगायचं
पोरी तुझा मला सारा बगायचं
तुझ्या कानात मला सांगायचं
डोळ्याची बाहुली मनाला चावली…..
पुढे पुढे पळतीया मायेची सावली
माग तुझ्या किती लागायचं
पोरी तुझा मला सारा बगायचं
नवतीच वार तुझ्या सार अंगात भिर भिरत……..
नादान पोरी तुझ्या माझ टक्कुर गर गरत
अग बोल ग तुझ मोल ग नव साल ग झाल काल ग
तोऱ्यात दिसतोय मोराचा डौल ग
प्रीतीचा पिंजरा प्रेमाने खोल ग
सोन्याच्या नाण्याच मोत्याच्या दान्याच खाण्याच पिण्याच
बंगल्यात राहण्याचं मागून घे काय तुला मागायचं
पोरी तुझा मला सारा बगायचं
तुझ्या कानात मला सांगायचं
डोळ्याची बाहुली मनाला चावली
पुढे पुढे पळतीया मायेची सावली
माग तुझ्या किती लागायचं
पोरी तुझा मला सारा बगायचं