गाण्याचे शीर्षक: | पार्टी दे |
चित्रपट: | फुगे |
गायक: | अमित राज |
संगीत: | अमित राज |
गीत: | क्षितिज पटवर्धन |
संगीत लेबल: | झी म्युझिक मराठी |
पार्टी दे हे गीत फुगे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अमित राज हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमित राज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
किती दिवस झाले
मला फुकटचे खाऊन
रोज वाट पाहतो कधी
म्हणतो स्वतः हुन
किती दिवस झाले
मला फुकटचे खाऊन
रात्री नको दिवस
चाल अक्खी नको अर्धी दे
वर्षातून स्वतः हुन
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
मित्र मित्र बोलतो आणि
कोणतरी करू म्हणतो
खिशात दिसतात पैसे पण
मीच नेहमी गंडतो
बर्थडे ला हि खायला घालतो स्टार्टर
त्यात तुला गिफ्ट द्यद्यचे बट्टेर
माझ्या प्रोग्रेस साठी
तू थोडीशी चॅरिटी दे
ये दे ना
वर्षातून स्वतः हुन
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
हे दे ना हे दे ना
हे दे ना हे दे ना
एक तरी दे ना
दोस्तीला हे या आपल्या
नजर लावतात जाम
दोघे नुसते भेटलो तरी
याना फुटतो घाम
भेटू जरा साउंडची रे
राहिल्या आहेत गप्पा
फोने करू बंद
उघडू मनातला कप्पा
सिक्सटी नाही मागत
चाल 2 थिरटी थिरटी दे
वर्षातून स्वतः हुन
एक तरी पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
पार्टी दे पार्टी दे
पार्टी दे पार्टी दे मेल्या
एक तरी दे