पायल बजे छम छम छम – Payal Baje Chham Chham Chham Lyrics in Marathi – खबरदार 2005

0
1670
payal -baje
गाण्याचे शीर्षक:पायल बजे छम छम छम
चित्रपट:खबरदार

पायल बजे छम छम छम हे गीत खबरदार या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

हम्म अंगात तंग चोलीचा रंग हिरवा…..
बेभान धुंद इष्काचा रंग हिरवा
हे अंगात तंग चोलीचा रंग हिरवा…..
बेभान धुंद इष्काचा रंग हिरवा
हा गर गर फिरे घाघरा, फिरे जसा बावरा
पायल बजें छम छम छम…….

हे पायल बजें छम छम छम
हा आ बेहोश रात भिजल्या सुरात
आली भरात ही ज्वानी …….
एकाच्या दोन दोनच्या तीन
दिसतात किती मस्तानी
ही चटक चांदणी चल, भलतेच जीवाचे हाल …….

हा गर गर फिरे घाघरा, फिरे जसा बावरा
पायल बजें छम छम छम…….
हे पायल बजें छम छम छम
हाय रे नजरेचा तीर उरात
घुसला बधिर तो झाला …….

कमरेचा झोका, पाहून ठोका, चुकला अधीर तो झाला
अंगात पेटते आग, मदनास येतसे जाग ……
हा गर गर फिरे घाघरा, फिरे जसा बावरा
पायल बजें छम छम छम…….
हे पायल बजें छम छम छम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here