गाण्याचे शीर्षक: | नाद करायचा नाय |
चित्रपट: | रणांगण |
गायक: | अवधूत गुप्ते |
संगीत: | अवधूत गुप्ते |
गीत: | गुरु ठाकूर |
नाद करायचा नाय हे गीत रणांगण या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अवधूत गुप्ते हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते आहेत.
Marathi Lyrics
हे दम लय नावात
ए वाट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोय फाडून, टाकतोय गाडून
आडव्यात शिरायचा नाय
नाद करायचा नाय आपला
नाद करायचा नाय
नाद करायचा नाय आपला
नाद करायचा नाय
हो……………..
दणका असतो आपला भारी
तुझी सरेल मिजास सारी
बंद साऱ्यांची होईल बोलती
आता आपलीच वाजेल तुतारी
हे आपल्याच चालीन
आपल्याच ढालीन
आपल्याशी लढायचा नाय
आपल्याला नडून
डोक्यावर चढून
आडव्यात शिरायचा नाय
हे दम लय नावात
ए वाट हाय गावात
आपल्याला भिडायचं नाय
ठेवतोय फाडून, टाकतोय गाडून
आडव्यात शिरायचा नाय
नाद करायचा नाय आपला
नाद करायचा नाय
नाद करायचा नाय आपला
नाद करायचा नाय