नाच गाण्याचा रंग, अशी झाली मी दंग – Nach Ganyacha Rang Aashi Jhali Mi Dang lyrics in Marathi – नाना मामा 2006

0
842
naach-ganyacha-rang
गाण्याचे शीर्षक:नाच गाण्याचा रंग, अशी झाली मी दंग
चित्रपट:नाना मामा
गायक:महालक्ष्मी अय्यर
संगीत दिग्दर्शक:सचिन संघवी

नाच गाण्याचा रंग, अशी झाली मी दंग हे गीत नाना मामा या चित्रपट मधले असून या गीत चे गायक महालक्ष्मी अय्यर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक सचिन संघवी आहेत.

Marathi Lyrics

नाच गाण्याचा रंग, अशी झाली मी दंग…….२
गुलाबी नशा आली डोळ्यामधी
कोण तुला धरतेय जाळ्यामधी…….२
हिरो तुला बसले टपून,
कशाला बघतोसं लपून
रूप तुझ बघते जपून, जरा जपून……२

फिरते मी इष्काच्या माल्यामधी
थांब तुला धरते जाळ्यामधी
लाज बिज सोडून वागू नको
असा वागू नको
माग लागू नको
तुझ लफड ग येईन गळयामधी
अरे थांब तुला धरते जाळ्यामधी

ज्वानीची मारून गिरकीर
साऱ्यांची घेईन फिरकीर
आता का मान तुझी तीरपिरा……२
हरलास आता तू खेळा मधी
थांब तुला धरते जाळ्यामधी

लाज बिज सोडून वागू नको
असा वागू नको
माग लागू नको
तुझ लफड ग येईन गळयामधी
अरे थांब तुला धरते जाळ्यामधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here