नको नको ना रे – Nako Nako Na Re Lyrics in Marathi – तू ही रे 2015

0
3034
nako-nako-na-re
गाण्याचे शीर्षक:नको नको ना रे
चित्रपट:तू ही रे (2015)
गायक:सायली पंकज
संगीत:पंकज पडघ्न
गीत:गुरु ठाकूर
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

नको नको ना रे हे गीत तू ही रे या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सायली पंकज आहेत. ह्या गीत ला संगीत पंकज पडघ्न यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

नको नको ना रे असा अबोला रे
उदास तू का ते मला कळेना रे
नको दुरावा तू मिठीत ये ना रे
मिठीत घे ना रे

मनातले सारे नको मनी ठेऊ
असा नको ना रे अनोळखी होऊ
शोधू कुठे तुझ्यातल्या
तुला जरा सांग रे

अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ
क्षणात या ओल्या विरून ये जाऊ
मिठीत त्या लागेल का मला तुझा थांग रे
नको नको ना रे असा अबोला रे
उदास तू का ते मला कळेना रे
नको दुरावा तू मिठीत ये ना रे
मिठीत घे ना रे

मनातले सारे नको मनी ठेऊ
असा नको ना रे अनोळखी होऊ
शोधू कुठे तुझ्यातल्या
तुला जरा सांग रे

अबोल स्पर्शाने शहारुनी येऊ
क्षणात या ओल्या विरून ये जाऊ
मिठीत त्या लागेल का मला तुझा थांग रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here