धुवून टाक – Dhuvun Taak Lyrics in Marathi – माऊली 2018

0
1709
Dhuvun-Taak
गाण्याचे शीर्षक:धुवून टाक
चित्रपट:माऊली
गायक:अजय गोगावले
संगीत:अजय-अतुल
गीत:अजय – अतुल
संगीत लेबल:JIO स्टुडिओ

धुवून टाक हे गीत माऊली या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय गोगावले हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अजय-अतुल यांनी लिहिले आहेत. आणि JIO स्टुडिओ यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

आली होळीच्या दिसाला दुपाराला
कुठं निघाली तु आज बाजाराला

ज़रा पिरमानं वाग
माझा लयभारी swag
तुझ्या लवर चा tag मला देऊन टाक

आता कशाचा राग
हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लावुन धुवून टाक

Angry का तु पोरी
चल मी म्हनतो sorry
रंग खेळुन टाकुन दे तु
Insta वरती story

केला पैका spend
रंग eco friend
गोपगोपिकांनी केला
ह्योच Hashtag trend

आता रुसायचं न्हाय
कुनी पुसायचा न्हाय
रंग उरलेला हाय त्यो मला लाऊन टाक
आता कशाचा राग
हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक

थांब ना वाईज
झालुया लय tease
नाचनाचुन करतुय माझ्या
Burn क्यालरीज

समद्ये ईथले राजे
दोस्त झाले माझे
आले झींगुन नाचायाला
बंद झाला डीजे

किती करतोय मी shout
तुझा सोडुन दे doubt
लाडी गोडीनं pout मला धुवून टाक

आता कशाचा राग
हा तर रंगाचा डाग
तुझ्या साडीला surf लाऊन धुवून टाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here