गाण्याचे शीर्षक: | दौडा दौडा |
चित्रपट: | टाइम बरा वाईट (2015) |
गायक: | अजित पराब |
संगीत: | राजेश मुरुगेसन |
गीत: | अभिषेक खंकर |
दौडा दौडा हे गीत टाइम बरा वाईट या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजित पराब हे आहेत. ह्या गीत ला संगीत राजेश मुरुगेसन यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अभिषेक खंकर यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
टीक टीक टीक पळे का तरी
काटा भिर भिर फिरे या कधीर
टीक टीक टीक मार घाट भारी
सिकांतातेच्या पुढे धाव धाव तू
चुकतो त्याला दुनिया गुलाम करी
पळते त्याला दुनिया सलाम करी
bad lauk चा हा वाजे लान तरी
लाज कुणाला टाकत धाव तू
वाटे करी तुझ्या उभे मागे सारी
पालव्या शी तुझ्या झाले आज तरी
दौडा दौडा run fast धाव तू
दौडा दौडा
जुर्म उठाके घोडा दौडा
दौडा दौडा दौडा दौडा
टीक टीक टीक पळे का तरी
काटा भिर भिर फिरे या कधीर
टीक टीक टीक मार घाट भारी
सिकांतातेच्या पुढे धाव धाव तू
चुकतो त्याला दुनिया गुलाम करी
पळते त्याला दुनिया सलाम करी
bad lauk चा हा वाजे लान तरी
लाज कुणाला टाकत धाव तू
वाटे करी तुझ्या उभे मागे सारी
पालव्या शी तुझ्या झाले आज तरी
दौडा दौडा run fast धाव तू