देह पांडुरंग – Deh pandurang Lyrics in Marathi – पुष्पक विमान 2018

0
2194
deh-pandurang
गाण्याचे शीर्षक:देह पांडुरंग
चित्रपट:पुष्पक विमान (2018)
गायक:जयतीर्थ मेवंडी
संगीत:नरेंद्र भिडे
गीत:समीर सामंत
संगीत लेबल:झी म्यूझिक कंपनी

देह पांडुरंग हे गीत पुष्पक विमान या चित्रपट मधले असून या गीत चे गायक जयतीर्थ मेवंडी हे आहेत. ह्या गीत ला संगीत नरेंद्र भिडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द समीर सामंत यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

विठ्ठल विठ्ठल जय हरी
विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठोबा रुखमाई
आ…

देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग

देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग
जीव पांडुरंग, जन्ममरण पांडुरंग जीव पांडुरंग
जीव पांडुरंग, जन्म – मरण पांडुरंग
जीव पांडुरंग, जन्ममरण पांडुरंग
नाव पांडुरंग, नामस्मरण पांडुरंग
आ…

नाव पांडुरंग, नामस्मरण पांडुरंग
सखा पांडुरंग, माझे सुख पांडुरंग
सखा पांडुरंग, माझे सुख पांडुरंग
वाचा पांडुरंग, माझे रूप पांडुरंग
पांडुरंग

देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग
धर्म पांडुरंग, माझे कर्म पांडुरंग
धर्म पांडुरंग, माझे कर्म पांडुरंग
आ…

धर्म पांडुरंग, माझे कर्म पांडुरंग
वेद पांडुरंग, वेदमर्म पांडुरंग
वेद पांडुरंग, वेदमर्म पांडुरंग
पापपुण्य अवघे माझे आता पांडुरंग
पापपुण्य अवघे माझे आता पांडुरंग
तुका पांडुरंग, झाला गाथा पांडुरंग
पांडुरंग

देह पांडुरंग, देहभान पांडुरंग
आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग माऊली
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग माऊली

पांडुरंग, पांडुरंग विठोबा माऊली
पांडुरंग, पांडुरंग विठोबा माऊली
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठोबा माऊली
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठोबा माऊली
पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग माऊली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here