देवा धाव फिल्म आटपाडी नाइट्स का गीत है। इस गाने की गायिका प्रियंका बर्वे, सांघपाल तायडे ये हैं। साथ ही इस गीत के शब्द कमलेश कुलकर्णी ने लिखे हैं। और यह गीत मायदेश मीडिया द्वारा किया गया है।
गाण्याचे शीर्षक: | देवा धाव |
चित्रपट: | आटपाडी नाइट्स |
गायक: | प्रियंका बर्वे, सांघपाल तायडे |
गीत: | कमलेश कुलकर्णी |
संगीत लेबल: | मायदेश मीडिया |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=mRDcTD8sCBA
सांग कसं दावू माझ्या डोळ्यातलं पाणी
व्हटावर अनु कसं हसू मी नव्यानी
कधी कुटं कसा कवा झाला काय गुन्हा
शोधू शोधू जाय तरी काही बी गावना
देवा धाव देवा पाव
काळजाचा तुला ठाव
देवा धाव देवा पाव रं
देवा सांग कुठलं पांग फेडायाचं व्हतं
जीवाचं या फुल का रं तोडायचं व्हतं
डोई न्हाई आभाळ ना पायी आता भुई
वळखीची वाट कशी अनोळखी व्हई
देवा धाव देवा पाव
उलगडू दे तुला भाव
देवा धाव देवा पाव रं
एकदाच पाहिलं रं सपान मी देवा
सपनाची वढ व्हती जीवापाड
देवा अंधारून आलं जीण झाली
काळरात भरलेल्या पणतीची विझलेली वात
देवा धाव देवा पाव
सोसना ह्यो उरी घाव
देवा धाव देवा पाव रं