गाण्याचे शीर्षक: | देवा तुला शोधू कुठं |
चित्रपट: | देऊळ |
गायक: | साहीर माली |
संगीत: | मंगेश धडके |
देवा तुला शोधू कुठं हे गीत देऊळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक साहीर माली हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धडके यांनी दिली आहे.
Marathi Lyrics
कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात
देवा तुला शोधू कुठं
तेहतीस कोटी रूपे तुझी तेहतीस कोटी नामे तुझी
परि तू अज्ञात, देवा तुला शोधू कुठं
कोठे असशी तू आकाशी कुठल्या गावी कोठे वसशी
कुण्या देवळात देवा तुला शोधू कुठं
भले-बुरे जे दिसते भवती भले-बुरे जे घडते भवती
तिथे तुझा हात देवा तुला शोधू कुठं
स्वच्छंदी तू स्वत:चा सखा येथे रमसी सांग उगा का
या बाजारात, देवा तुला शोधू कुठं