गाण्याचे शीर्षक: | देवा तुझ्या नावाच |
चित्रपट: | लग्न मुबारक (2018) |
गायक: | आदर्श शिंदे |
संगीत: | साई- पियुष |
गीत: | अक्षय कर्डक |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
देवा तुझ्या नावाच हे गीत लग्न मुबारक या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आदर्श शिंदे हे आहेत. ह्या गीत ला संगीत साई- पियुष यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अक्षय कर्डक यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
देवा…….
देवा तुझ्या नावाच
मी गातोय गारण
प्राण तुझ्या गाभाऱ्यात
ठेवला गहाण……२
नात माझ असूनही
मला उरली नाही जात
समदे माझ्या असूनही जवळ
नाही मी कुणात
शिवरायांचा मावळा मी
ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतल हे मी कुराण……२
दोन जीवाचा र
खेळ कुणी मांडला र
जिच्यासाठी जगलो तिचा
नाही र आधार…….२
प्रेमासाठी प्रेम माझ
केल मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात
ठेवला गहाण……२
नात माझ असूनही
मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच
केला माझा घात…..२
माझ्या आपुल्या नात्यासाठी
दे र तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात
ठेवला गहन…..२