देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी – Devavina Maansachi Zindagaani Ekati Lyrics in Marathi – देऊळबंद 2015

0
2798
Devavina-Maansachi-Zindagaani-Ekati
गाण्याचे शीर्षक:देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी
चित्रपट:देऊळबंद (2015)

देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी हे गीत देऊळबंद या चित्रपट मधले आहे.

Marathi Lyrics

पुनवला गिराण का देवा
का रे देवा
अवसचा भरम का देवा
का रे देवा

दरीयाच्या लाटला या माग पुढ ओढ का
माणसाला देवा तुझ सुटल या कोड का

चंद्राचा सूर्याचा खेळ
धरणीची सोंगटी,
देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी
जिन्दगानी एकटी
कसा उलटतो फासा कशी चाले नियती
देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी
जिन्दगानी एकटी

चण दिल दात नाही
दिवा दिला वात नाही
थकलेल्या पायाखाली
मखमली वाट नाही

नशिबाच्या लाटला ह्या
भरोश्याचा काठ नाही

किर काळोखापल्याड सोनेरी पहाट नाही
जन्म देतो देव जन्म देतो देव
देतो मरणभि शेवटी
देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी
जिन्दगानी एकटी

चंद्राचा सूर्याचा खेळ
धरणीची सोंगटी
देवाविना माणसाची जिन्दगानी एकटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here