देवाक काळजी रे – dewak kalaji re Lyrics – रेडू 2018

0
1516
dewak-kalaji-re
गाण्याचे शीर्षक:देवाक काळजी रे
चित्रपट:रेडू
गायक:अजय गोगावले
संगीत:विजय नारायण गावंडे
गीत:गुरु ठाकूर
संगीत लेबल:व्हिडिओ पॅलेस

देवाक काळजी रे हे गीत रेडू या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अजय गोगावले हे आहेत. ह्या गीत ला संगीत विजय नारायण गावंडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको

होणार होतला जाणार जातला
मागे तू फिरू नको
उगाच सांडून खऱ्याची संगत
खोट्याची धरू नको

येईल दिवस तुझा हि माणसा
जिगर सोडू नको
तुझ्या हाती आहे डाव सारा
इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे

माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
सोबती रे तू तुझाच

अन् तुला तुझीच साथ
शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस काय धीर

रात संपता पहाट
होई रे पुन्हा
हो देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे

देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
ओ फाटक्या झोळीत येऊन पडते
रोजची नवी निराशा

सपान गाठीला धरत वेठीला
कशी रं सुटावी आशा
हो फाटक्या झोळीत येऊन पडते
रोजची नवी निराशा

सपान गाठीला धरत वेठीला
कशी रं सुटावी आशा
अवसेची रात नशिबाला
पुनवेची गाठ पदराला

होईल पुनव मनाशी जागव
खचूनी जाऊ नको
येईल मुठीत तुझ्याही आभाळ
माघार घेऊ नको

उगाच भयाण वादळ वाऱ्याच्या
पाऊल रोखू नको
साद घाली दिस उद्याचा नव्याने
इसार गजाल कालची रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे

देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
सोबती रे तू तुझाच
अन् तुला तुझीच साथ

शोधूनि तुझी तू वाट
चाल एकला
होऊ दे जरा उशीर
सोडतोस काय धीर

रात संपता पहाट
होई रे पुन्हा
हो देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे
देवाक काळजी रे
माझ्या देवाक काळजी रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here