गाण्याचे शीर्षक: | दिसू लागलीस तू |
चित्रपट: | गावठी |
गायक: | अश्विन भंडारे |
संगीत: | अश्विन भंडारे |
गीत: | अश्विन भंडारे |
दिसू लागलीस तू हे गीत गावठी या चित्रपट मधले असून या गीत चे गायक अश्विन भंडारे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अश्विन भंडारे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द अश्विन भंडारे यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
आलीस अलगद, काळजाच्या मधोमध
येऊन बसलीस तू, दिसू लागलीस तू
मला दिसलीस तू, का गं दिसलीस तू
तुझ्या काळजात झाली दिवसाची रात
तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात
गजऱ्याचा वास नेई फुलाच्या रानात
कोकीळाच गाई बघ तुझ्या बोलण्यात
आधी का गं नव्हतीस तू
आता दिसलीस तू, मला दिसलीस तू
आता दिसलीस तू
छन छन छन
पैंजणाचा येई नाद
डोलतीया डुलकानि
पडतीया साद
तुझ्या चालीवर राघू मैना
झाली बाद
ठुमकत चाल बोल
मैनेच्या कानात
तुझी खाली लागली हसू
मला दिसलीस तू, दिसू लागलीस तू
मला दिसलीस तू
आलीस अलगद, काळजाच्या मधोमध
येऊन बसलीस तू, दिसू लागलीस तू
मला दिसलीस तू, का गं दिसलीस तू