गाण्याचे शीर्षक: | दिल मेरा |
चित्रपट: | अग बाई अरेच्या २ |
गायक: | वैशाली सामंत |
संगीत : | निशाद |
गीत: | ओमकार मंगेश दत्त |
दिल मेरा हे गीत अग बाई अरेच्या २ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली सामंत हे आहेत. ह्या गीत ला संगीत निशाद यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
आभाळ आले भरुनी….शोधू कसे मी कुणाला
लाटेत वाहून गेला….सगळाच माझा किनारा
हाताला हात तो..निसटून गेल एका असा
दिल मेरा..दिल मेरा…खाली खाली सुना
दर्द हा..दर्द हा..आहे नवा पण जुना…
रे मना…रे मना..आता तरी सांभाळ जरा
साथ तो सांग तो….प्राक्तनी ना आता…
दिल मेरा..दिल मेरा…खाली खाली सुना
दर्द हा..दर्द हा..आहे नवा पण जुना…
दिल मेरा…
आता एकट्या वाटेवरील…एक एकटी राह मेरी
धुके दाटले…हरवल्या दिशा या..मनात फिरबी याद तेरी
हे.. नशिबाचे डावपेच हाती ना कुणाच्या
वाटे उजाडले आणि अंधारुनी येई पुन्हा
रोज नवेसे बहाणे … समजू आता मनाला
आकाशीचा चंद्र वेडा….तो ही कसा एकाला
हाताला हात तो …निसटून गेला का असा
दिल मेरा..दिल मेरा…खाली खाली सुना
दर्द हा..दर्द हा..आहे नवा पण जुना…
भोवती उभे चेहरे किती….गर्दीत ह्या हरवेन मी
पुरी ना होगी ये कथा ….. जोवर तुझी आहे कमी
वळणावरी कुठल्या जुन्या…दिसशील तू जेव्हा पुन्हा
रंगामध्ये नव्यानव्याश्या रंगून टाकू हि व्यथा
कोडे कधी जीवनाचे सुटले नाही कुणाला
तुटल्या बेड्या तरीपण वाट इथे गुंतल्या
हातातला हात तो निसटून गेल एका असा
दिल मेरा..दिल मेरा…खाली खाली सुना
दर्द हा..दर्द हा..आहे नवा पण जुना…