दिल को दिया थोडासा ढिल तो – Dil Ko Diya Thodasa Dhil To Song Lyrics in Marathi – खबरदार 2005

0
1601
dil-ko-diya
गाण्याचे शीर्षक:दिल को दिया थोडासा ढिल तो
चित्रपट:खबरदार
गायक:जोजो मुखर्जी, स्वनिल बांदोडकर

दिल को दिया थोडासा ढिल तो हे गीत खबरदार या चित्रपट मधले असून या गीत चे गायक जोजो मुखर्जी, स्वनिल बांदोडकर हे आहेत.

Marathi Lyrics

दिल को दिया थोडासा ढिल तो
झटसे पतंग कट गयी तेरी …..

छोकरी गेली तर मिळेल दुसरी
नोकरी गेली तर मिळेना दुसरी
अरे रे रे रे प्यार चीज हे बडी बुरी
दिल से लगाया जो दिल
तो भाई लाइफ बन गयी मेरी, ये चल हट
दिल को दिया थोडासा ढिल तो
झटसे पतंग कट गयी तेरी
तू रु रु तू रु रु …..

आली रे आली रे लडकी लडकी लडकी …….
पोरी भोवती फिराशी
पोरी वरती मराशी
तुला झुलवी कशी बाया ….

मनाले तू, बोले तो,
जानले तू, बोले तो,
अरे रे रे रे प्यार चीज हे बडी बुरी
दिल से लगाया जो दिल
तो भाई लाइफ बन गयी मेरी, ये चल ये मामू
दिल को दिया थोडासा ढिल तो
झटसे पतंग कट गयी तेरी

ये रे ये ना मला तू मिठीत घे ना
जिथे राजा जाशील तू तिथे मलाही ने ना
साथमे हे लडकी, जेबमे हे कडकी
छातीत हे धडकी, मर गया
शान गयी, बोले तो
जान गयी, बोले तो
अरे रे रे रे प्यार चीज हे बडी बुरी

दिल को दिया थोडासा ढिल तो
झटसे पतंग कट गयी तेरी……

छोकरी गेली तर मिळेल दुसरी
नोकरी गेली तर मिळेना दुसरी
अरे रे रे रे प्यार चीज हे बडी बुरी
दिल से लगाया जो दिल
तो भाई लाइफ बन गयी मेरी, चल छोड यार
दिल को दिया थोडासा ढिल तो
झटसे पतंग कट गयी तेरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here