गाण्याचे शीर्षक: | दिलाची रानी |
गायक: | प्रशांत नक्ती, सोनाली सोनवणे |
संगीत: | प्रशांत नक्ती |
गीत: | प्रशांत नक्ती |
संगीत लेबल: | फ्यूचर लेन्स स्टुडिओ |
दिलाची रानी या गीत चे गायक प्रशांत नक्ती, सोनाली सोनवणे हे आहेत. ह्या गीत ला संगीत प्रशांत नक्ती यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द प्रशांत नक्ती यांनी लिहिले आहेत. आणि फ्यूचर लेन्स स्टुडिओ यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
अप्सरा ही नार नखऱ्याची
अवतरली कोलीवाऱ्यामधी
नार नखऱ्याची पोर नाखवाची,
लाखात हाय ही देखनी,
तंग भरलय हीची रं ज्वानी,
पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी
कोलीवाऱ्याची तु मस्तानी..
सांग होशील का दिलाची राणी
नार नखऱ्याची पोर नाखवाची
लाखात हाय ही देखनी,
तंग भरलय हीची रं ज्वानी,
पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी
तुझा गोरा गोरा मुखडा, जैसा चंद्राचा तुकडा,
तुझ्या रूपाचं गो, मना येड लागलय
मना येड लागलय मना येड लागलय,
तुझ्या रूपाचं गो मना येड लागलय
पोरी चल जाऊ, दोघं बदरावरी
गाऊया पिरतीची गानी,
पोरी गाऊया पिरतीची गानी
पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी
हैया हो हो हो हो
हैया हो हो हो हो
सारया कोलीवाऱ्याला खबर हाय,
मी तुझा कवरा मोठा आशिक हाय
घरचे देवाला नवस बोलतय मी,
तुझ्याशी लगीन कराचा हाय
ठेवीन रानी सारखी तुला प्रेमानी
तुला मडवीन सोन्या नाण्यानी
पोरी होशील का दिलाची रानी,
माझ्या होशील का दिलाची रानी
पोरा, सांगतय तुला खरं खरं,
तुझ्याविना मला करमत नाय,
तुझ्यासाठी मी राजा झाले दिवानी,
तुझ्याशी लगीन कराचं हाय
घरा येउनशी, मागणी घालुनशी
मला घेउन जा लगीन करुनशी
पोरा मीच तुझ्या दिलाची रानी,
पोरा मीच तुझ्या दिलाची रानी
पोरी तुच माझ्या दिलाची रानी,
पोरी तुच माझ्या दिलाची रानी
तुच माझ्या दिलाची रानी
पोरी तुच माझ्या दिलाची रानी