दादाचं लगीन हे गीत विकुन टाक या चित्रपट मधले असून या गीत चे गायक गुरु ठाकूर हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमितराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
गाण्याचे शीर्षक: | दादाचं लगीन |
चित्रपट: | विकुन टाक |
गायक: | नंदेश उमप |
संगीत: | अमितराज |
गीत: | गुरु ठाकूर |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
Marathi Lyrics
https://www.youtube.com/watch?v=wLl5ZoQIulg
मांडव दारात वराडी तोऱ्यात
निगाले बेगीनं निगाले बेगीनं
मांडव दारात वराडी तोऱ्यात
निगाले बेगीनं निगाले बेगीनं
हळदीच्या अंगान घराला झालिया
सुखाची लागन सुखाची लागन
मानाचे पानाचे आवतान धाडून
नात्याचे पुत्याचे जमले झाडून
मानाचे पानाचे आवतान धाडून
नात्याचे पुत्याचे जमले झाडून
नटून करवली मायंदाळ चिलीपिली
दनानू द्या डीजे फिजे
धीत्तारा तित्तारा ढाकिन धीकीन
आमच्या दादाचं, माझ्या भावाचं,
माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,
माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन….
हळव्या मायेला, फुटंल पाझरं,
भिजलं पदरं, वाजत गाजत
घराला झालीया सुखाची लागनं,
खराले आंदन सुखाचे गोंदनं
माझ्या भावाचं, माझ्या दादाचं,
माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,
माझ्या भावाचं लगीन, माझ्या दादाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन….
ए म्हातारी कोतारी, शेजारी पाजारी, टेचात मैतंर
एताड पेताड, सोयरे धायरे समदेच हायपर
सफारी गगफारी घालून, नवरा मारीतो फॅशन
माझ्या दादाचं, माझ्या भावाचं,
माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,
माझ्या भावाचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन
आमच्या मुक्याचं लगीनं, आमच्या मुक्याचं लगीनं ,
आमच्या मुक्याचं लगीनं, आमच्या मुक्याचं लगीनं