तू हवीशी – Tu Havishi Lyrics in Marathi – ऑनलाइन बिनलाइन 2015

0
1024
tu-havishi
गाण्याचे शीर्षक:तू हवीशी
चित्रपट:ऑनलाइन बिनलाइन (2019)
गायक:सोनू निगम आणि प्रियंका बर्वे
संगीत:निलेश मोहरिर
गीत:मंदार चोलकर

तू हवीशी हे गीत ऑनलाइन बिनलाइन या चित्रपट मधले असून या गीत चे गायक सोनू निगम आणि प्रियंका बर्वे हे आहेत. ह्या गीत ला संगीत निलेश मोहरिर यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंदार चोलकर यांनी लिहिले आहेत.

Marathi Lyrics

स्वप्न कि आभास हा
वेड लावी ह्या जिवा
वेगळी दुनिया तरि ही ओळखीची
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी
भास सारे कालचे आज ते झाले खरे

तरी का हुर हुर वाटे आपुलीशी
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी
हे नव्याने काय घळले पाउले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा

श्वास का गंधाळती
सोबतीने चालते भोवताली वाहते
पंख जुळले या मनाचे त्या मनाशी
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी

पाहिले जेव्हा तुला मि पाहताना तु मला
मि तुझी होऊन गेली
विसरली माझी मला
काय जादू सांगना
हरवुनी जाता पुन्हा
कोवळे से ऊन आले सावली शी
तु हवीशी मला तु हवीशी
आज कळले तुला तु हवीशी

भास सारे कालचे आज ते झाले खरे
तरी का हुर हुर वाटे आपुलीशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here