गाण्याचे शीर्षक: | तू सासो मै तू धडकनो मै |
चित्रपट: | क्षणभर विश्रांती |
तू सासो मै तू धडकनो मै हे गीत क्षणभर विश्रांती या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
तू सासों मैं हैं तू
धड़कनों मैं तू
धुंधलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
तू सासों मैं हैं तू
धड़कनों मैं तू
धुंधलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळूवार सांज कि चांद रात तू
हळव्या दवात भिजली पहाट तू
हळूवार सांज कि चांद रात तू
शब्दाविना बोलणारा स्पर्शातूनि सांगणारा
मुका गोड अनुराग तू
तू… सासों मैं हैं तू
धड़कनों मैं तू
चिम्बओल्या माझ्या स्वप्नातला मल्हार हि तू
गंधित श्वास कि स्वप्नभास तू
लागे जीवास तो एक ध्यास तू
गंधित श्वास कि स्वप्नभास तू
लागे जीवास तो एक ध्यास तू
का वाटते कोण जाणे
धुंधावल्या श्रावणाचा
सखा स्वैर अनुवाद तू
तू सासों मैं हैं तू
धड़कनों मैं तू
चिंब ओल्या माझ्या स्वप्नातला मल्हार हि तू
तू सासों मैं हैं तू
धड़कनों मैं तू
धुंधलेल्या माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
माझ्या स्वप्नातला मल्हार हि तू
माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू
ला ला ला ला हं हं हं हं तू