तू ये साथिया – Tu Ye Saathiya Lyrics in English & Marathi – प्रवीण मांजरेकर आणि विजय भाटे 2020

0
1314
TU-YE-SAATHIYA

तू ये साथिया या गीत चे गायक सावनी रवींद्र आणि आशिष खंडाल हे आहेत. ह्या गीत ला संगीत आशिष – विजय यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द प्रवीण मांजरेकर आणि विजय भाटे यांनी लिहिले आहेत. आणि एव्हरेस्ट मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

गाण्याचे शीर्षक:तू ये साथिया
गायक:सावनी रवींद्र आणि आशिष खंडाल
संगीत:आशिष – विजय
गीत:प्रवीण मांजरेकर आणि विजय भाटे
संगीत लेबल:एव्हरेस्ट मराठी

Marathi Lyrics

स्वप्नांची चाहुल लागे पुन्हा
माझ्या मनी तुझा कारवा
बेभान झाल्या साऱ्या दिशा
मदहोश मी का सांगना

बेदुंध मी, होई आता,
वेडावला जीव का
का ना कळे माझे
मला तू ही रे साथीया

तु ये साथीया,
चाहुल तुझी रे मना
मन शोधी तुला,
का दिसे ना तू मला

हलके हलके,
मखमली सारे
रेशमांचे क्षण,
बावारे …

रोज रोज
देती रे साद,
मंद वारे हे साजरे

धुंध ओली हवा,स्पर्ष तो गारवा
हे तराने नवे ऐकना
तु हवीशी मला, भास छळतो तुझा
तू ही जरा बोलना

धागे धागे, गुंतले धागे
गुंतला श्वास, तुज्यासवे
दुर दुर, दुर नजरेची
अबोल भाषी ही तुला कळे

रंग बेरंग हे, आज खुलले जरा
सोबतीने तू ही रंगना
सूर तालासवे आज जुळले पुन्हा
सरगम तू छेडना

तु ये साथीया,
चाहुल तुझी रे मना
मन शोधी तुला,
का दिसे ना तू मला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here