गाण्याचे शीर्षक: | तू मिला |
चित्रपट: | टाईमपास 2 (2019) |
गायक: | शाल्मली खोल्गडे आणि निखिल डिसोझा |
संगीत: | चिनार आणि महेश |
गीत: | मंगेश कांगणे |
संगीत लेबल: | व्हिडिओ पॅलेस |
तू मिला हे गीत टाईमपास 2 या चित्रपट मधले असून या गीत चे गायक शाल्मली खोल्गडे आणि निखिल डिसोझा हे आहेत. ह्या गीत ला संगीत चिनार आणि महेश यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मंगेश कांगणे यांनी लिहिले आहेत. आणि व्हिडिओ पॅलेस यांनी हे गीत सादर केले आहे.
Marathi Lyrics
गुमसूम सावली अलगद धावली
हिरवळली पुन्हा मखमल प्रेमाची
रिमझिम भासले रुणझुण वाजले
नकळत झेडीली सरगम प्रेमाची
अवचित ओल्या स्वप्नांचा अवतरला काफिला
हिरमुसलेल्या चेहऱ्यावरती फिरसे गुल खिला तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला तू मिला
तू मिला
मिले जुले सारे नजारे
नये सारे निराळे तू मिला तू मिला जहां
अल्लड अवखळ वाटेवरती हरवूदे मला
प्रेमाच्या ह्या पंखावरुनी मिरवू दे मला तू मिला। तू मिला
बहरून आले क्षण हे जो तू मिला
मोहरून गेले मन जो तू मिला तू मिला
तू मिला
गिने चुने सपने हमारे
तेरे मेरे झाले रे सारे तू मिला तू मिला जहां
झिलमिला माहोल सारा
मदहोश बेधुंद वारा तू मिला जहां
बेहोशीच्या वाटेवरती बहरू दे मला
मलमल रेशीम धाग्यांनी हा विणला सिलसिला
तू मिला तू मिला
मला वेड लागले तू मिला तू मिला
मला वेड लागले तू मिला तू मिला
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे