गाण्याचे शीर्षक: | तू झोप तुझा दत्त जागा आहे |
चित्रपट: | देऊळ |
गायक: | स्वानंद किरकिरे |
संगीत दिग्दर्शक: | मंगेश धडके |
गीत: | स्वानंद किरकिरे सुधीर मोघे |
तू झोप तुझा दत्त जागा हे गीत देऊळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक स्वानंद किरकिरे हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धडके यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द स्वानंद किरकिरे सुधीर मोघे यांनी लिहिले आहेत.
Marathi Lyrics
तू झोप तुझा दत्त जागा आहे
घोर सुखाने ढाराढूर तू
भक्ती रसाने पुरे पूर तू
दत्त नामाचा गजर घोर तू
त्रैलोक्याचा राजा जागा आहे
तू झोप तुझा दत्त जागा आहे
दत्त नामाची गेऊन डुलकी, दत्त चरणी ठेउनी आपुलकी
कलयुगाचा हाच तू कलकी रे
तू झोप तुझा कलकी जागा आहे
तू झोप तुझा दत्त जागा आहे
उजव्या कुशीवर चिंता मुक्ती, डाव्या कुशीवर इच्छा तृप्ती
मायेचे हे पसरले अंथरून, दत्त कृपेचे डोक्यावर पांघरून
घेता मोक्ष प्राप्ती आहे
तू झोप तुझा दत्त जागा आहे
तू झोप तुझा दत्त जागा आहे