तू असतीस तर – Tu astis Tar Song Lyrics in Marathi- कॉफी आणि बरच काही 2015

0
4246
tu-astis-tar
गाण्याचे शीर्षक:तू असतीस तर
चित्रपट:कॉफी आणि बरच काही
गायक:संजीव अभ्यंकर
संगीत दिग्दर्शक:आदित्य बेडेकर

तू असतीस तर हे गीत कॉफी आणि बरच काही या चित्रपट मधले असून या गीत चे गायक संजीव अभ्यंकर हे आहेत. ह्या गीत चे संगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आहेत.

Marathi Lyrics

बहुत है गिला हम से
भेजा है शिकायत
हम लौट के आ जाते
आपने आवाज तो दिल होती
तू असतीस तर झाले असते

गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
एका दिवाने नवथर गाणे
तू असतीस तर झाले असते

बकुळीच्या पुष्पपारी नाजूक
खुलले असते गंधाने क्षण
अन रंगाने भरले असते
क्षितिजा वरले किंनारीते पार
तू असतीस तर झाले असते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here