तुम्ही येताना केला इशारा – Tumhi Yetana Kela Eshara Lyrics in Marathi – फरझंद 2018

0
2294
tumhi-yetana-kela-eshara
गाण्याचे शीर्षक:तुम्ही येताना केला इशारा
चित्रपट:फरझंद (2018)
गायक:वैशाली सामंत
संगीत:अमितराज
गीत:क्षितिज पटवर्धन
संगीत लेबल:झी म्युझिक मराठी

तुम्ही येताना केला इशारा हे गीत फरझंद या चित्रपट मधले असून या गीत चे गायक वैशाली सामंत हे आहेत. ह्या गीत ला संगीत अमितराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

तुम्ही येताना केला इशारा
उभ्या देहावर हा शहारा
मन कवाच झाले गुलाम
वाट पहाते आता गुमान…

राखू द्या ना मर्जी स्वारींचीराखू द्या ना मर्जी स्वारींची!
राखू द्या ना मर्जी स्वारींचीराखू द्या ना मर्जी स्वारींची…

अहो बांधून आले मी मनाशी खूणगाठ
जिंकाया तुमचा गड
करिन सर मी पिरतीचा बुरुज..
होऊ द्या ना आता पडझड…

माझ्या डोळ्यात बोलतेय हेच सोपं रोज च राती..
जाग होऊन झुरतेय माझे काळीज आता उरले ना हाती..
सांगते हि गोष्ठ मोलाची..
राखू द्या ना मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची…

बघा कामाचे आम्हीच गाडावे तुम्हीच
लावू नका आता येत
तुमच्याच चालीत दिमाखात खेळू आवडीचा हा खेळ..
हेयय…
मन हित हरणार…

तुमची होती मी राय पुन्हा तुमची होऊन जाईन..
तुमची होऊन राहीन तुमच्या वाचून…
नाही…

पुरी कथा माझी हो…..

राखू द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची
राखू द्या ना मर्जी स्वारींची…

राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची…
राखू द्या ना मर्जी स्वारींची
द्या ना मर्जी स्वारींची…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here