तुझ्या विना – Tuzya Vina Lyrics In Marathi – श्रीनिधी घाटाटे 2020

0
2137
Tuzya-Vina
गाण्याचे शीर्षक:तुझ्या विना
गायक:श्रीनिधी घाटाटे,प्रेम कोतवाल
संगीत लेबल:श्रीनिधी घाटाटे

Marathi Lyrics

https://www.youtube.com/watch?v=AnrNru-8ZDk

तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे
अलगद मी वाहिले हृदय तुला रे

सांगू कसे मनातले
गुज तुला रे
उमल ले बहरले

साद घाली मला
साजरे गगन हे
साजना

तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे

राहते कधी स्वप्नात मीभूल पडते कधी जागे पाणी
आतुरले मन तुला भेटण्या
साजना मी तुझी साजनी

ओढ हि जीवा जळते
तोल मी कसा सांभाळते
सारखी तुझी याद रे
भोवती फार घोटाळे

तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे

ओठावरी नाय येई तुझे
सांग कसे लपवायचे
डोळ्यामध्ये नभ दाटून ये
तसे आसवांना आडवायचे

प्रीत हि जगा वेगळी
जागते गुलाबी नशा
प्रीतीच्या वाटेवरी
वाहते सुगंधी हवा

तुझ्या विना मी राहिले अशी अधुरी रे
ये आता मोहरून हि
प्रीत सुमन रे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here