गाण्याचे शीर्षक: | तुझ्याविना तुझ्यविना |
चित्रपट: | स्पंदन |
तुझ्याविना तुझ्यविना हे गीत स्पंदन या चित्रपट मधले आहे.
Marathi Lyrics
तुझ्याविना तुझ्यविना
भास का हा तुझा होत असे मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटते मला का व्यर्थ सारे सांग ना
तुझ्याविना तुझ्यविना
भास का हा तुझा होत असे मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटते मला का व्यर्थ सारे सांग ना
तुझ्याविना तुझ्याविना
उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरी हि कसा सांग ना जीव हा गुंतला
झाले आता जरी होते जसे मनी
का हे बदलेले अर्थ सारे सांग ना
तुझ्यविना तुझ्यविना
वाट होते माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी अस सांग का लागली
फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांग ना
तुझ्याविना तुझ्यविना