तुझ्यात जीव रंगला – Tujhyat Jeev Rangala Lyrics in Marathi – झी मराठी 2018

0
1239
tuzyat-jiv-rangala
गाण्याचे शीर्षक:तुझ्यात जीव रंगला
मालिका:तुझ्यात जीव रंगला
गायक:आनंदी जोशी
संगीत:एव्ही प्रफुल्लचंद्र
गीत:श्रीरंग गोडबोले
संगीत लेबल:झी मराठी

तुझ्यात जीव रंगला हे गीत तुझ्यात जीव रंगला या चित्रपट मधले असून या गीत चे गायक आनंदी जोशी हे आहेत. ह्या गीत ला संगीत एव्ही प्रफुल्लचंद्र यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले आहेत. आणि झी मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.

Marathi Lyrics

भुइलाया मेघुटांचं दान
चहूंकडं बहरलं रान
पाटामदी झुळुझुळु पाणी
पाखरांच्या चोचींतली गाणी

शेतामधे राबणारा
लेक काळ्या मातीचा
रांगडा तो मर्द माझा
आभाळाच्या छातीचा
वेडापिसा छंद असा लागला
तुझ्यात जीव रंगला…
रंगला …

तुझा जीव झाला येडापिसा… गुंगला
हा हरपून देहभान… झिंगला
ह्या पिरतीच्या रंगामंधि… दंगला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here